अर्ज करण्यासाठी http://www.krishi.maharashtra.gov.in या कृषी विभाग महाराष्ट्र अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करण्यात यावा.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग योजना तर या भरती अंतर्गत एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कृषी विभाग महाराष्ट्र (Maharashtra Agriculture Department) ) भरती मंडळ, पुणे
कृषी विभाग भरती सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्ह्या मुख्यालयाच्या ठीकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येइल.
एकूण पद संख्या :
लघुटंकलेखक: 28 रिक्त जागा
लघुलेखक : 29 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता १० वी पास असून विविध पदाच्या आवश्यकतेनुसार ती बदलण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात आवश्य पाहा.
अर्ज तारिख
अर्ज सुरु : 6 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवट : 20 एप्रिल 2023
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग – 720 रुपये.
मागासवर्गीय प्रवर्ग – 650 रुपये.
वयाची अट:
खुला प्रवर्ग: 18 ते 40 वर्ष
मागासवर्गीय प्रवर्ग: 18 ते 45 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
10 वी उतीर्ण/माध्यमिक शालांत उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत
- परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.
- सर्वप्रथम कृषी विभाग महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईट http://www.krishi.maharashtra.gov.in वर जाऊन लोगईन करावे.
- अर्जामध्ये अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संपूर्ण माहिती व्यावस्थित भरणे अनिवार्य आहे.
- पात्र उमेदवारांनी 20 एप्रिल 2023 च्या आत आपले अर्ज भरणे अनिवार्य आहे.
या भरतीसाठीची अधिक माहिती http://www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर करण्यात आलेली आहे.