MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल ऑफिसर भर्ती 2023 जाहीर.

MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल ऑफिसर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी , महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ या संवर्गातील पद भर्ती करिता ऑनलाईन पद्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जे इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर https://mpsconline.gov.in/ जाऊन नोंदणी करून घ्यावा.

एकूण रिक्त पद संख्या :

  • रिक्त जागा : 146
पदाचे नाव:
  • वैद्यकीय अधिकारी (महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ).
शैक्षणिक पात्रता:
  • एम .बी .बी .एस
वयोमर्यादा:
  • खुला – 18 ते 38 वर्ष
  • मागासवर्गीय/अनाथ /आर्थिक दुर्बल घटक – 18 ते 43 वर्ष
अर्ज शुल्क:
  • खुला प्रवर्ग –394 रुपये.
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 294 रुपये.
महत्वाच्या तारखा:
  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात- 10 एप्रिल 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 02 मे 2023

अर्ज करण्याची पद्धत :

  • आयोगाच्या अधिकृत वेब साईट https://mpsconline.gov.in/ ऑनलाईन अधिकृत अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते तयार करून घेणे.
  • खाते तयार असल्यास ते अद्ययावत करायचे असल्यास ते अद्ययावत करून घेण्यात यावे .
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज काळजी पूर्वक सादर करणे.

या भरतीसाठीची महाराष्ट्र लोकसेवा आयोग माहिती  खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून पाहू शकता.

जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून पाहू शकता.

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.