MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल ऑफिसर भर्ती 2023 जाहीर.
MPSC Medical Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल ऑफिसर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी , महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ या संवर्गातील पद भर्ती करिता ऑनलाईन पद्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जे इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर https://mpsconline.gov.in/ जाऊन नोंदणी करून …