सार्वजनिक बांधकाम विभाग Maharashtra PWD Recruitment 2023 मध्ये 1903 पदांची लवकरच भरती..!

Maharashtra PWD Recruitment 2023

मित्रानो खूप दिवसापासून महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये जागा निघाल्या नव्हत्या पण आता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये भरती होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग Maharashtra PWD Recruitment 2023 महाराष्ट्र शासन लवकरच कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियंता सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करणार आहे. Maharashtra PWD Recruitment 2023 मध्ये JE पदांसाठी 532 आणि सिव्हिल …

Read More