महाराष्ट्र राज्यातील OBC/ VJNT तसेच विशेष मागास प्रवर्गातील विध्यार्थ्यासाठी MHT-CET/JEE/NEET व मोफत टॅब योजना 2023. .

OBC/ VJNT

नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती जमाती (OBC/ VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून MHT- CET/ JEE/NEET-2025 करिता प्रशिक्षण पूर्ण योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी लवकरात लवकर सर्व विध्यार्थ्यानी आपले अर्ज भरून घ्यावेत. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था याच्या तर्फे मोफत टॅब व 6 Gb डेटा/Day …

Read More