महाराष्ट्रतील सर्व ZP Maharashtra Recruitment जिल्हा परिषद मध्ये 18 हजार 939 पदांची मोठी भर्ती..!
मित्रानो सरकार ने स्वातंत्र्यच्या महोत्सवी वर्षात शाषनात 75000 जागा भरण्याबाबत पत्र काढले होते.त्यानुसार खूप दिवसापासून रखडलेल्या जिल्हा परिषदांमधील ग्रामविकास विभागाच्या अ खात्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरतीचा मार्ग खुला झाला असून, पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी दिल्या आहेत. …